प्रसिद्ध गणपती मंदिरे - विशाल गणपती

विशाल गणपती हे अहमदनगरचे (नगरचे) ग्रामदैवत आहे. हे मंदीर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे. नगरचा विशाल गणपती हे एक जागृत देवस्थान आहे. या गणपतीला माळीवाडा गणपती असेही संबोधले जाते.
विशाल गणपती हा नावाप्रमाणेच विशाल आहे. मुर्तीची उंची साधारणपणे ११ फूट आहे.
ShriGanesh.jpg
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment