भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक गावात तेलीपुर्यात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची
असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात
अंकुश, पाश, त्रिशूळ इत्यादी आयुधे आहेत. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या
शतकातली असावी.[ संदर्भ हवा ]
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment